नांदेड(प्रतिनिधी)-भोकर शहरात विहिरीत तपडून मरण पावलेल्या एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह नांदेडच्या गोदावरी जिवरक्षक दलाने बाहेर काढला.
गोदावरी जिवरक्षक दलाला भोकर येथे बोलावण्यात आले तेंव्हा एका विहिरत पडून सतिश गिरी (35) हे व्यक्ती मरण पावले होते. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्याची जबाबदारी गोदावरी जिवरक्षक दलाला देण्यात आली. गोदावरी जिवरक्षक दलाचे सय्यद अशफाक, शेख हबीब, शेख नुर, शेख लतीफ, वैभव भुरे आणि भोकर येथील जुनेद पटेल यांनी हा मृतदेह बाहेर काढून भोकर पोलीसांच्या स्वाधीन केला आहे.
Post Views: 63