सिडको परिसरातील‌ जेष्ठ नागरिक व व्दियांग‌ यांचे प्रशासनाकडून निवासस्थानी येऊन मतदान केंद्र कार्यान्वित करून घेतले मतदान..


 

नवीन नांदेड-नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व नांदेड दक्षिण ‌विधानसभा‌ मतदार‌ संघातील ‌जेषठ नागरिक ‌व व्दियांग‌ मतदाराचे‌ निवासस्थानी येऊन निवडणूक पथकाने मतदान‌ करून घेतले.

नांदेड लोकसभा पोट निवडणुकी साठी अधिकृत उमेदवार व नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार ‌निवडणुक साठी निवडणूक अधिकारी यांच्या कडे बिएलओ मार्फत भरून दिलेल्या विवरण पत्रातील मजकूर ‌नंतर 9 व 10 नोव्हेंबर रोजी ‌निवडणुक‌ पथक यांनी निवासस्थानी मतदान‌ केद्रं कार्यान्वित करून जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक कोंडय्या जयवंता स्वामी यांच्यासह ८५+ जेष्ठ नागरीकांनी व दिव्यांग मतदारांनी टपाली मतदानाच्या सुविधेचा लाभ घेतला.

नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुक अधिकारी डॉ.सचिन‌ खल्लाळ ‌यांचा आदेशानुसार टपाली मतदान पथकास पर्यवेक्षक एस.एम.देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिएलओ पाटोळे, बी.बी, सुरेवाड पी.जी, रविंद्र पवळे, के.जी.माने, सौ.आर.आर. करडखेले व एस.व्ही.साखरे यांनी सहकार्य केले. यावेळी जवळपास परिसरातील आठ ते दहा जणांनी ‌टपाली मतदानाचा लाभ घेतला‌ आहे.


Post Views: 66






  • Related Posts

    लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट)

    लोक सभा के उपचुनाव नवंबर-2024 के रूझान एवं परिणाम लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट) . क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत…

    विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट)

    विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के आम चुनाव नवंबर- 2024 के रूझान एवं परिणाम विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट) राउंड वाइज स्थिति, 6/26 क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *