नवीन नांदेड-शिक्षण प्रसारक मंडळ नवीन नांदेड सचिव,नांदेड येथील भारत विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री मन्मथ आप्पा बाबुराव बेताळे यांचे 14 नोव्हेंबर गुरुवार रोजी वैकुंठ एकदशी दिवशी सकाळी दुखद निधन झाले आहे.
मृत्यू समयी वय 85 वर्षे होते, त्याचा पश्चात पत्नी ,एक मुलगा ,तिनं मुली,जावाई नातवंडे असा परिवार असुन त्यांची अंत्ययात्रा राहते घर, आकार हाईट फरांदेनगर येथुन निघून विरशैव स्मशानभूमी नांदेड येथे अंत्यविधी करण्यात आला.
विद्यानिकेतन हायस्कूल हडकोचा मुख्याध्यापिका विनया बेताळे, व शिक्षीका क्षमा बेताळे यांचे ते वडील होत.
Post Views: 49