नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीला एटीएम जवळ फसवून त्याच्या कार्डच्या मदतीने फसवणूक करून दोन जणांनी 1 लाख 20 हजार 200 रुपये काढून घेतले आहेत.
तपनकुमार रामदास दुपारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 मे 2023 ते 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान श्रीनगर जवळील एसबीआय एटीएम नांदेडमध्ये साईनाथ दिगंबर अंबटवार(34) रा.बळीरामपुर आणि संदीप भिमराव बिरजे (25) रा.सिडको या दोघांनी तपनकुमार दुपारे यांच्या बॅंक खात्यातून 1 लाख 20 हजार 200 रुपये काढून त्याचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केला. भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 498/2024 भारतीय दंड संहितेच्या कलम 408, 34 नुसार दाखल केला असून पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
Post Views: 133
(function(d, s, id) {
var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0];
if (d.getElementById(id)) return;
js = d.createElement(s); js.id = id;
js.src=”https://connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.11&appId=1158761637505872″;
fjs.parentNode.insertBefore(js, fjs);
}(document, ‘script’, ‘facebook-jssdk’));
The post एटीएममध्ये फसवणूक करून 1 लाख 20 हजार रुपये काढले – VastavNEWSLive.com appeared first on NandedLive.com (Beta Version).